मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी पुढे वाचा...
आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्त ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर यांच्या शुभ हस्ते लखपती दीदीचा सत्कार करण्यात आला पुढे वाचा...
ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा करण्यात आला. पुढे वाचा...