आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय कमिटीचे प्रमुख जत येथील गटविकास अधिकारी व त्यांची टिम यांच्या मार्फत तपसणी करण्यात आली यावेळी माननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर सन्माननीय सरपंच मच्छिंद्र भिवाजी वाघमारे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य अधिकारी व कर्मचारी वर्ग

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला
आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर
