ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्त सरपंच मच्ग्राछिंद्मर वाघमारे यांच्पंया हस्चाते धाव्यजारोहण करून साजरा करण्तयात आला. यावेळी आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती सुरज भैय्या पाटील साहेब, माननीय श्री योगेश गवळी साहेब शिकाऊ गटविकास अधिकारी, प्रशांत पाटील साहेब, ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे साहेब, बांधकाम सभापती युवराज भैय्या पाटील, शिक्षण सभापती किसन कापसे व ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील’ सारोळे शुभम ‘गजेंद्र वलसे, अनिल भाऊ लामतुरे दीपक वाघमारे, सरवदे संभाजी इस्माईल किनीवाले, गोविंद कापसे, फकीर अहमद, सेवानिवृत्त स्वतंत्र सैनिक ,प्रतिष्ठीत व्यापारी, गावकरी, सर्व ग्रामस्थ, आशा स्वंय सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
