ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्त ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर यांच्या शुभ हस्ते लखपती दीदीचा सत्कार करण्यात आला

आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्त ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर यांच्या शुभ हस्ते लखपती दीदी या योजनेअंतर्गत सन 2025=26 वर्षा मध्ये 600 च्या वरती महीला बघिनी लखपती दीदी म्हणून पात्र झालेले आहे त्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी उपस्थित माननीय श्री योगेश गवळी साहेब शिकाऊ गटविकास अधिकारी, सन्माननीय सरपंच मच्छिंद्र तात्या वाघमारे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय नागरीक, महिला भगिनी अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित.

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More