ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत
माननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वाढते उष्णतेचे वातावरण पाहून ग्रामपंचायत कडून उष्माघात कक्षाला कुलर देण्यात आले. त्यावेळी उपस्थित सन्माननीय सरपंच मच्छिंद्र भिवाजी वाघमारे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य अधिकारी व कर्मचारी वर्ग

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्त ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर यांच्या शुभ हस्ते लखपती दीदीचा सत्कार करण्यात आला

आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्त ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री

Read More