ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज 14 एप्रिल 2026 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्रोया जयंतीचे अवचीत्जीय साधून ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद व आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्ततपासणी आरोग्य शिबिर वार्ड क्र. मध्ये सभागृह या ठिकाणी साजरा करण्यात आले यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.शेख मंडम यांच्या हस्ते करून शिबीर संपन्न झाले यावेळी म सरपंच मा.श्री.मच्छिंद्र वाघमारे साहेब,आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती सुरज भैय्या पाटील साहेब, प्रशांत पाटील साहेब,ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे साहेब, बांधकाम सभापती युवराज भैय्या पाटील, शिक्षण सभापती किसन कापसे व ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील’ सारोळे शुभम ‘गजेंद्र वलसे, अनिल भाऊ लामतुरे दीपक वाघमारे, सरवदे संभाजी इस्माईल किनीवाले, गावकरी, सर्व ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
