ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्सहात सरपंच मा.श्री.मच्छिंद्र वाघमारे साहेब यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. यावेळी आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती सुरज भैय्या पाटील साहेब, प्रशांत पाटील साहेब,ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे साहेब, बांधकाम सभापती युवराज भैय्या पाटील, शिक्षण सभापती किसन कापसे व ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील’ सारोळे शुभम ‘गजेंद्र वलसे, अनिल भाऊ लामतुरे दीपक वाघमारे, सरवदे संभाजी इस्माईल किनीवाले, येनूरे रामेश्वर,हनुमंत बडगिरे ‘भागवत वलसे,  सर्व ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More