ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) VB-G RAM-G अधिनियम 2025 अंतर्गत जनजागृती विशेष ग्रामसभा

दि.26/12/2025 ठिक सकानी 10:30 वाजता माननीय सरपंच श्री.वाघमारे एम.बी. यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) VB-G RAM-G अधिनियम 2025 अंतर्गत जनजागृती विशेष ग्रामसभा ग्रा.प.कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रणधीरदादा पाटील, अनिलदादा लामतुरे, इस्माईल किनीवाले व ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित.

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More