दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटाच्या सी.आर.पी. सौ.कमलबाई बालाजी वाघमारे व माजी ग्रा.पं.सदस्या उषाताई वाघमारे यांच्या हस्ते करून जागतिक महिला दिन व महिला सभा घेण्यात आली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पी.पी.घुगे, सुराजभैया पाटील साहेब, रणधीर पाटील साहेब, युवराजभैय्गया पाटील, जेंद्र वलसे, किशन कापसे, शुभम सारोळे, अनिलभाऊ लामतुरे , किशोर वाघमारे, रामेश्वर येणुरे सर्व ग्राम पंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
