मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे मा. मच्छिंद्र वाघमारे व उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब यांच्या मागर्दशनाखाली गावात मच्छर फवारणी चालू आहे. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
