ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री कै.शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतेवेळी सरपंच मा. मच्छिंद्र वाघमारे व उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब  ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते 

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More