आज दिनांक 10 डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत माननीय गटविकास अधिकारी शेळके साहेब व विस्तार अधिकारी पट्टेवाड साहेब यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबवयाचे उपक्रम व अभिलेखा बाबत माहिती व तपासणी करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
