मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे सरपंच मा.मच्कछिंद्रर वाघमारे व उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीयेथे आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढण्यासाठी भव्य कॅम्प आयोजित करण्यात आला आहे अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
