ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे गावामध्ये मच्छर फवारणी चालू आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे मा. मच्छिंद्र वाघमारे व उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब  यांच्या मागर्दशनाखाली गावात मच्छर फवारणी चालू आहे. यावेळी  ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते 

Share the Post:

इतर घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत

Read More

जागतिक महिला दिन साजरा

दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे

Read More