ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती सुरज भैय्या पाटील साहेब यांच्या हस्ते mrgs अंतर्गत सिंचन विहीर ज्या लाभार्थ्याची सिंचन विहीर कंप्लेट झाली आहे व तिचे कडे कम्प्लीट झाले आहे सर्व लाभार्थ्यांना बिल देण्यात आले एकूण रुपये 37लाख 67हजार लाभार्थ्यांना दिले यावेळी सरपंच मच्छिंद्र भिवाजी वाघमारे व ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे साहेब व सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुभाष गुंडरे व बांधकाम सभापती युवराज भैय्या पाटील शिक्षण सभापती किसन कापसे व ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील’ सारोळे शुभम ‘गजेंद्र वलसे, अनिल भाऊ लामतुरे दीपक वाघमारे, सरवदे संभाजी इस्माईल किनीवाले, येनूरे रामेश्वर,हनुमंत बडगिरे ‘भागवत वलसे, प्रशांत पाटील माझी सदस्य पंडित फुलमंटे कृषी सहाय्यक शिंदे साहेब सुरवसे साहेब व सर्व ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
