नवीन अंगणवाडी केंद्र बांधकामाचे उद्घाटन करताना श्री युवराज भैय्या मंचकराव पाटील बांधकाम सभापती ग्रामपंचायत यांच्या हस्ते

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
