ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती

आज ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सरपंच माननीय मच्छिंद्र तात्या वाघमारे व उपसरपंच आदरणीय सुरज भैय्यासाहेब पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More