आज ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे माननीय श्री प्रसादजी आक्कानवरू साहेब पोलीस उप महासंचालक मुंबई यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली त्यांचा व बोथी गावचे माजी सरपंच श्री गंगाधर आप्पा अक्कानवरु याचा सत्कार ग्रामपंचायतचे सरपंच श्री मच्छिंद्र तात्या वाघमारे व ग्रामपंचायत चे बांधकाम सभापती युवराज भैय्यासाहेब पाटील यांनी केला यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रणधीरदादा पाटील, अनिलदादा लामतुरे, इस्माईल किनीवाले व ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
