ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत व सहकार मंत्री ना. बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरीचे पंचनामे करण्यास प्रारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत व सहकार मंत्री ना. बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून ग्रा. प. का.शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर. यांच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरीचे पंचनामे करण्यास प्रारंभ, यावेळी पंचनामे करतेवेळी नारेगा अभियंता  वैभव राठोड सर , ग्राम रोजगार सहाय्यक धर्मपाल सरवदे व शेतकरी बांधव उपस्थित होते 

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More