ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत व माननीय नामदार बाबासाहेब जी पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायत शिरूर ताजबंद यांच्याकडून 2 कोटी 32 लाख रु विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे महाराष्ट्रराज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री.बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त 2 कोटी 32 लक्ष रु विविध विकास कामाचे उद्नघाटन माननीय नामदार श्री.बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मा.श्री.मच्छिंद्र वाघमारे साहेब, उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रा,पं, सदस्य युवराजभैया पाटील, रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे, शुभम सारोळे, रामेश्वर येणुरे, संभाजी सरवदे, किशोर वाघमारे, अनिलभाऊ लामतुरे, ग्राम पंचायत प्रशिक्षनार्थी अधिकारी राठोड साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी उपस्थित होते.

Share the Post:

इतर घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत

Read More

जागतिक महिला दिन साजरा

दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे

Read More