ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत व माननीय नामदार बाबासाहेब जी पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायत शिरूर ताजबंद यांच्याकडून पाच टक्के दिव्यांग निधी मधून 115 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपयाचे किराणा किट साहित्य देण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे महाराष्ट्रराज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री.बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त 5% दिव्यांग बांधवाना किराणा किटचे वाटप माननीय नामदार श्री.बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मा.श्री.मच्छिंद्र वाघमारे साहेब, उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रा,पं, सदस्य युवराजभैया पाटील, रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे, शुभम सारोळे, रामेश्वर येणुरे, संभाजी सरवदे, किशोर वाघमारे, अनिलभाऊ लामतुरे, ग्राम पंचायत प्रशिक्षनार्थी अधिकारी राठोड साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More