ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी साहेब जिल्हा परिषद लातूर यांनी पाहणी केली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी साहेब जिल्हा परिषद लातूर यांनी पाहणी केली तसेच औषध स्टोर रूम मध्ये असलेल्या औषध साठ्या बाबत माहिती घेतली. यावेळी साहेबांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ह्यावेळी उप अभियंता एस एस पाटील, बांधकाम अभियंता शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद गिरी, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, अनिल लामतुरे, इस्माईल किनीवाले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राची कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Share the Post:

इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी

आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय

Read More

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला

आज दिनांक 8 मे 2026 रोजी माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गतमाननीय श्री सुरज भैय्यासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर

Read More