ग्राम पंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी संविधान उद्दिशिकेची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी सरपंच मा.श्री.मच्छिंद्र वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी पी.पी.घुगे, पी.के.घाडगे, राठोड साहेब, ग्राम पंचायत सदस्य रणधीर पाटील, किशन कापसे, किशोर वाघमारे, माधव सरवदे, शादुल शेख, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
