ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात नाविन्य पूर्वक उपक्रम

उपसरपंच सुरज भैय्या पाटील यांच्या संकल्पनेतून पूरग्रस्तांसाठी 51 हजार रुपयाची मदत.

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील उपसरपंच सुरज भैय्या पाटील यांच्या संकल्पनेतून सरपंच, उपसरपंच यांचे 25% मानधनाची एक वर्ष रक्कम व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांचे तीन महिन्याचे मानधन असे एकूण 51 हजार रुपये पूरग्रस्तांसाठीच्या मदतिचा धनादेश आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज भैय्या पाटील, बांधकाम सभापती युवराज भैय्या पाटील, शिक्षण सभापती किशन कापसे, आरोग्य सभापती शुभम सारोळे, शिवसेना नेते अनिल लामतुरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, हनुमंत बडगिरे, इस्माईल किनिवाले, दीपक वाघमारे, किशोर वाघमारे, राम येणूरे यांच्यासह आदीं ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Share the Post:

इतर घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत

Read More

जागतिक महिला दिन साजरा

दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे

Read More