प्रकल्प संचालक श्रीमती क्षीरसागर मॅडम यांची ग्रामपंचायत ला भेट व माननीय सरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंदची तालुका स्तरीय तपसणी
आज दिनांक 8 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथील तालुका स्तरीय
