ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी

शिरूर ताजबंद ग्रामपंचायत कार्यालयात सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी.

शिरूर ताजबंद प्रतिनिधी :- अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उपसरपंच सुरज भैय्या पाटील यांच्या शुभ हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून 150 वी जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षण सभापती किशन कापसे, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, इस्माईल किनिवाले, शिवसेना नेते अनिल लामतुरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे, लिपिक तोफिक किनीवाले, संगणक परिचालक मारुती सरवदे, धर्मापाल सरवदे, गंगाधर बैकरे, नवनाथ वाघमारे यांच्यासह अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Share the Post:

इतर घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत

Read More

जागतिक महिला दिन साजरा

दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे

Read More