मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे सरपंच मा.मच्कछिंद्रर वाघमारे व उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत
