मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत व सहकार मंत्री ना. बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून ग्रा. प. का.शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर. यांच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरीचे पंचनामे करण्यास प्रारंभ, यावेळी पंचनामे करतेवेळी नारेगा अभियंता वैभव राठोड सर , ग्राम रोजगार सहाय्यक धर्मपाल सरवदे व शेतकरी बांधव उपस्थित होते

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत
