मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता-अहमदपूर जि-लातूर येथे महाराष्ट्रराज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री.बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त 5% दिव्यांग बांधवाना किराणा किटचे वाटप माननीय नामदार श्री.बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मा.श्री.मच्छिंद्र वाघमारे साहेब, उपसरपंच सुरजभैय्या पाटील साहेब, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे साहेब, ग्रा,पं, सदस्य युवराजभैया पाटील, रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, किशन कापसे, शुभम सारोळे, रामेश्वर येणुरे, संभाजी सरवदे, किशोर वाघमारे, अनिलभाऊ लामतुरे, ग्राम पंचायत प्रशिक्षनार्थी अधिकारी राठोड साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत
