ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात माननीय श्री प्रसादजी आक्कानवरू साहेब पोलीस उप महासंचालक मुंबई यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट

आज ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे माननीय श्री प्रसादजी आक्कानवरू साहेब पोलीस उप महासंचालक मुंबई यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली त्यांचा व बोथी गावचे माजी सरपंच श्री गंगाधर आप्पा अक्कानवरु याचा सत्कार ग्रामपंचायतचे सरपंच श्री मच्छिंद्र तात्या वाघमारे व ग्रामपंचायत चे बांधकाम सभापती युवराज भैय्यासाहेब पाटील यांनी केला यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रणधीरदादा पाटील, अनिलदादा लामतुरे, इस्माईल किनीवाले व ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित.

Share the Post:

इतर घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत

Read More

जागतिक महिला दिन साजरा

दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे

Read More