अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत असलेल्या भवानवाडी येथील अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज भैय्या पाटील, अंगणवाडी सुपरवायझर शोभा घोडके, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, शुभम सारोळे, दीपक वाघमारे, किशोर वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे, ज्येष्ठ नागरिक शिवचंद्र गुरमे, दीनानाथ चामे, भीमाशंकर येनुरे, चंद्रपाल महाके, राजू महाके यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मपाल सरवदे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर येनुरे यांनी मानले.

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत
