ग्रामपंचायत शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर

Grampanchayat Shirur Tajband, Tal-Ahmadpur, Dist-Latur, Maharashtra

जागतिक महिला दिन साजरा

दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन मा.सरपंच श्सारी.मच्विछिंद्त्रीर भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटाच्या सी.आर.पी. सौ.कमलबाई बालाजी वाघमारे व माजी ग्रा.पं.सदस्या उषाताई वाघमारे यांच्या हस्ते  करून जागतिक महिला दिन व महिला सभा घेण्यात आली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पी.पी.घुगे, सुराजभैया पाटील साहेब, रणधीर पाटील साहेब, युवराजभैय्गया पाटील, जेंद्र वलसे, किशन कापसे, शुभम सारोळे, अनिलभाऊ लामतुरे , किशोर वाघमारे, रामेश्वर येणुरे सर्व ग्राम पंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते 

Share the Post:

इतर घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आपले सर्वांचे लाडके अहमदपूर तालुक्याचे पंचायत

Read More

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) VB-G RAM-G अधिनियम 2025 अंतर्गत जनजागृती विशेष ग्रामसभा

दि.26/12/2025 ठिक सकानी 10:30 वाजता माननीय सरपंच श्री.वाघमारे एम.बी. यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) VB-G RAM-G

Read More